शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 11:48 IST

यामध्ये एका घटनेत आजी गभीर जखमी झाली व नातवाची हत्या केली तर  दुसऱ्या घटनेत वृध्द दाम्पत्य जखमी झाले. चोरट्यानी याचेकडील सोन्याचा ऐवज लूटून पोबारा केला अशी घटना पुढे आली आहे.

रेवणअप्पा साळेगावकर/राहुल खपले -

सेलू / वालूर (परभणी) : सेलू तालुक्यातील वालूर येथील एका शेत आखाड्यावर व श्रीकृष्ण मंदिराजवळ अशा दोन ठिकाणी बुधवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी उच्छाद मांडला. यामध्ये एका घटनेत आजी गभीर जखमी झाली व नातवाची हत्या केली तर  दुसऱ्या घटनेत वृध्द दाम्पत्य जखमी झाले. चोरट्यानी याचेकडील सोन्याचा ऐवज लूटून पोबारा केला अशी घटना पुढे आली आहे.

वालूर येथे बुधवारी मध्यरात्री बोरी रस्त्यावर सोनवणे यांच्या आखाड्यावर अज्ञात चोरट्यांनी झोपेत असलेल्या आजी वच्छलाबाई सोनवणे व नातू संतोष आसाराम सोनवणे (वय 22, रा. वालूर) याना लोखंडी रॉड ने मारहाण केली यामध्ये सतोष चा जागीच मृत्यू झाला तर वच्छलाबाई गंभीर जखमी झाल्या त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्यानी घेतले तर याच परिसरातील श्रीकृष्ण मंदिरात असलेले दत्तराव भोकरे (वय 75) व सुरूबाई भोकरे (वय 70) या वृद्ध दांपत्यावरही हल्ला केला. चोरट्यांनी त्यांच्या कानातील आणि नाकातील दागिने हिसकावून घेतले. यात दत्तराव भोकरे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी परभणी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तसेच, रामेश्वर विलास राठोड (रा. पार्डी) यांची मोटारसायकल चोरीला गेल्याचीही नोंद झाली आहे.या सलग दोन ठिकाणच्या दरोड्यांमुळे वालूर गावासह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस निरीक्षक दिपक बोरसे याचे पथक घटनास्थळी धावले. त्यानतर पोलिस अधिक्षक रविद्रसिह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुजाळ, उपविभाग पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी बेनीवाल, स्थागुशाचे पो. नि विवेकानंद पाटील याचेसह श्वान व फिगर पथक घटनास्थळी आले. भौतीक पुराव्यासह चोरट्याचा माग काढण्याचा पोलिसाचे प्रयत्न सुरू होते.
पचनामा केल्यानंतर मयत सतोष सोनवणे याचा म्रतदेह उत्तरीय तपासणी साठी सेलू उपजिल्हा रुण्णालयात आणण्यात आला.

चार पथक तापासासाठी रवाना
पोलिसी अधिक्षक रविद्रसिह परदेशी याचे मार्गदर्शनाखाली घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथक रवाना केले आहेत अशी माहीती पो. नि. दिपक बोरसे यानी दिली आहे.चोरट्याचा शोध लागल्यानतर घटने मागचे कारण आणि घटनाक्रम पुढे येईल अशी माहीती पोलिसांनी दिली.

वालूर येथील दराड्याची घटना व त्यात सतोष सोनवणे याची हत्या झाल्याने वालूर सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Robbery and Murder at Walur; Panic in Selu Taluka

Web Summary : A robbery at Walur resulted in a youth's death and an elderly woman injured. A temple nearby was also targeted, with two injured and a motorcycle stolen. Police are investigating the incidents.
टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसDeathमृत्यू