शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती क्राईम ब्रँचचा अवैध दारुविक्रीसह ऑनलाईन बिंगो अड्डयावर छापा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 16:21 IST

पोलिसांनी नियोजन करून एकाच वेळी ५ ठिकाणी छापा मारला.

ठळक मुद्दे६ लाख ६६  हजार ६१४ रुपयांचा माल जप्त

बारामती : रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत बारामती क्राईम ब्रँच पथकाने छापा टाकला. यावेळी पोलिसांनी अवैध दारुविक्रीसह ऑनलाईन बिंगो अड्डयावर छापा टाकला.यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सुमारे ६ लाख ६६ हजार ६१४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.   पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध दारुसाठा बाळगून त्याची विक्री सुरु आहे. तसेच बिंगो (ऑनलाईन मटका) चालवून खेळत आहेत.याबाबत अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना,उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना माहिती मिळाली.या माहितीवरून पोलिसांनी नियोजन करून एकाचवेळी ५ ठिकाणी छापा मारला.यावेळी केलेल्या कारवाईमध्ये १ लाख २५ हजार ३८० रोख, २ लाख २२ हजार रुपये किंमतीचे मोबाईल, ४ कॉम्प्युटर संच, एलसीडी स्क्रीन, 2 सीसीटीव्ही डीव्हीआर टेबल,खुर्च्या आदी सहित्य टेबल, खुर्च्या व इतर साहित्यासह ३ लाख ४७ हजार ३८० चा माल जप्त करण्यात आला.हॉटेल संदीप आणि एसवन येथे २८ हजार ५७० रोख, २ लाख ९० हजार रुपये किंमतीची आयबी-नंबर १,आरसी,रॉयल स्टग,रम, बियर,टँगोसह ३२ देशी विदेशी दारु बॉक्ससह ३ लाख १९ हजार २४३ चा माल मिळाला आहे. पोलीसांनी २१ आरोपींना ताब्यात घेतले आहे.रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण रोख रकमेसह ६ लाख ६६ हजार ६१४ चा माल जप्त केला आहे.पोलीस  अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक  चंद्रशेखर यादव,पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ,राजेंद्र जाधव,भानुदास बंडगर,पोलीस नाईक  स्वप्नील अहिवळे,पोलीस कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार,  पोलीस निरीक्षक मनोज यादव,सहायक  पोलीस निरीक्षक प्रफुल कदम,शुभांगी कुटे,पोलीस नाईक मंगेश चिथळे,प्रफुल भगत,अजय भुजबळ ,रांजणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने हि कारवाई केली.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसliquor banदारूबंदीonlineऑनलाइन