शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; छापा टाकून २ मुलींची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 19:44 IST

२ दलालांना अटक

ठळक मुद्दे ही कारवाई करण्यात आली आणि वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांची दलालांची नावे अक्षय सतीश कार्नवाल (२७) आणि तोफिक महम्मद लखीमार अशी आहेत. या छाप्यात दोन युवतींची सुटका करण्यात आली. या दोन्हीही मुली महाराष्ट्रातील आहेत.

पणजी - गुन्हा अन्वेषण विभागाकडून कळंगूट येथे वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकून दोन दलालांना ताब्यात घेतले. या ठिकाणी दोन दलाल मुली पुरविण्याचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आणि वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. 

त्यामुळे निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण विभागाच पोलिसांनी व्यवस्थित नियोजन करून ही कारवाई केली. बोगस ग्राहक बनवून दलालाशी संपर्क केला व नंतर छापा टाकला. या छाप्यात दोन युवतींची सुटका करण्यात आली. या दोन्हीही मुली महाराष्ट्रातील आहेत. दोघांनाही मेरशी येथील सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांची दलालांची नावे अक्षय सतीश कार्नवाल (२७) आणि तोफिक महम्मद लखीमार अशी आहेत. अक्षय हा उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगर येथील आहे तर तोफीक हा कुर्टी फोंडा येथे राहाणारा आहे. या छाप्यात एक स्वीफ्ट कार व एक डिओ स्कूटर, मोबाईल फोन आणि रोखड जप्त करण्यात आल्याची माहिती निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसgoaगोवाArrestअटक