शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सुतावरून पोलिसांनी गाठला स्वर्ग! पती-पत्नी असलेल्या मुख्य आरोपीला गुजरातमधून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 7:41 PM

Crim News : आर्वी पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देसंजय आराध्ये  उर्फ कदम काका (48) आणि सोनल आराध्ये (33) राहणार सुरत (करार) असे या मुख्य आरोपींचे नाव आहे.

वर्धा : कोणत्याही प्रकारचा सुगावा नसताना केवळ कदम काका या नावावरून पोलिसांनीगुजरातमधील सुरत (करार) येथून दोन मुख्य आरोपींना अटक केल्याच्या घटनेने मोठ्या प्रमाणात आर्वीत खळबळ उडाली आहे या पती-पत्नी आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहेसंजय आराध्ये  उर्फ कदम काका (48) आणि सोनल आराध्ये (33) राहणार सुरत (करार) असे या मुख्य आरोपींचे नाव आहे.आर्वी येथील अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून गुजरात येथे 19 महिन्यापूर्वी पळऊन नेले होते त्या प्रसंगी   काही दिवसापूर्वीच गुजरात मधून तीन आरोपींना पोलिसांनी सुरत येथून अटक केली होती. मुलीला सुखरूप आईच्या हवाली केले होतेत्यानंतर मुख्य आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू ठेवला होता केवळ कदम काका यां नावावर पोलिसांनी ट्रेस करून त्याला गुजरात येथून अटक केली , यावरून आणखी काही सत्य बाहेर येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून या रॅकेटला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसGujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी