शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

छम छम सुरु असताना पोलिसांनी बारवर टाकला छापा; सहा जणांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 13:54 IST

या कारवाईवेळी ६ मुली अश्लील नृत्य करताना आढळल्या.

ठळक मुद्देअंधेरी पोलिसांनी अंधेरी येथील या बारवर छापा टाकला. आरोपींवर भा. दं. वि. कलम २९४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ मॅनेजर, १ कॅशियर, ४ वेटर आणि ६ ग्राहकांना अटक करण्यात आली.

मुंबई -  शरीरविक्रीच्या रॅकेटचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पश्चिम उपनगरात पोलिसांनी धाडसत्र सुरु केले आहे. अंधेरी पूर्वेकडील मानसा बारवर पोलिसांनी गुप्त माहितीवरून छापा टाकला होता. रविवारी रात्री अंधेरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मानसा बारवर छापा टाकला. या कारवाईवेळी ६ मुली अश्लील नृत्य करताना आढळल्या. १ मॅनेजर, १ कॅशियर, ४ वेटर आणि ६ ग्राहकांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी भा. दं. वि. कलम २९४, ११४, ३४ आणि ३, ८ अश्लील नृत्य प्रतिबंधक अन्वये गुन्हा दाखल केला आहे.अंधेरी पोलिसांनी अंधेरी येथील या बारवर छापा टाकला. त्यावेळी बारमध्ये अश्लील नृत्य केले जात होते  असून सहा जणांना अटक केली आणि चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा हा छापा टाकण्यात आला.या बारमध्ये महिलांना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या बारवर छापा टाकण्यात आला. पोलीस  उपायुक्त अंकित गोयल यांनी सांगितले की, बारचा मालक, व्यवस्थापक, दोन वेटर आणि दोन ग्राहकांना अटक केली आहे. तर चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपींवर भा. दं. वि. कलम २९४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :raidधाडdanceनृत्यArrestअटकPoliceपोलिस