धावत्या ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या मुलगा-मुलीसह हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही आरोपींमध्ये समावेश असून, त्याला यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ...
लग्न समारंभात नातेवाईक बनून घुसणारी एका धूर्त महिलेला बंगलुरु पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मॅरेज हॉलमधून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या महिलाकडून ३२ लाख रुपयांच्या किमतीचे २६२ ग्राम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ...
फुटपाथवर, शाळेच्या बस थांब्यांजवळ जिथे सोसायटीतील मुले बसमध्ये चढतात व उतरतात अशा ठिकाणी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे हे बेकायदेशीर कृत्य ठरू शकत नाही. ...
अमरावतीमध्ये एका तरुणीवर तिच्यापेक्षा लहान असलेल्या तरुणाने वारंवार बलात्कार केल्याचे, दोन वेळा तिचा गर्भपात केल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ...