ज्ञानराधा मल्टिस्टेटचे बीड जिल्ह्यात ८७ गुन्हे दाखल आहेत. असेच गुन्हे छत्रपती संभाजीनगर, परभणी, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेडसह इतर जिल्ह्यांतही दाखल आहेत. ...
Mumbai Crime: मुंबईतील विक्रोळीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने घरातील सगळे झोपलेले असताना टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवले. वाहतूक पोलिसाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना काय सांगितले? ...
'ओडिशा असो की, मणिपूर... देशाच्या लेकी जळत आहेत. उद्ध्वस्त होत आहेत. मरत आहेत आणि तुम्ही गप्प बसला आहात? मोदीजी देशाला तुमचं मौन नकोय, उत्तर हवंय', असे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटले आहे. ...
शिंदेसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरामधील एक शालेय विद्यार्थिनी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे प्रकरण उपस्थित करत शहरात अमली पदार्थाचा वापर वाढत असल्याबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती. ...