लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 वसई कार्यालयामध्ये " ई "भेट संवाद सुविधा कार्यान्वित ! - Marathi News | "E" visit communication facility operational in Deputy Commissioner of Police Circle 2 Vasai office! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 वसई कार्यालयामध्ये " ई "भेट संवाद सुविधा कार्यान्वित !

Police : कोविड 19 च्या वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांनी व्हाट्सआप च्या माध्यमातून साधावा संवाद ; पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांचा उपक्रम ! ...

रेमडेसीव्हरच्या इंजेक्शनची काळया बाजारात विक्री करणाऱ्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Two arrested for selling Remedesivar injections on black market | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेमडेसीव्हरच्या इंजेक्शनची काळया बाजारात विक्री करणाऱ्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

ठाण्यात रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळा बाजार करणाºया आतीफ परोग अंजुम (२२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर (३१, रा. भिवंडी) या दोघांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. ...

BREAKING : PNB Scam : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; युकेच्या गृहमंत्र्यांनी दिली मंजुरी  - Marathi News | PNB Scam: Clear the way for Nirav Modi's extradition; Approved by the UK Home Office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :BREAKING : PNB Scam : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; युकेच्या गृहमंत्र्यांनी दिली मंजुरी 

PNB Scam : याबाबत माहिती देताना सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, युकेच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली आहे. ...

कुलभूषण जाधव प्रकरणी भारतासमोर स्थिती स्पष्ट करा; इस्लामाबाद न्यायालयाचे पाक सरकारला आदेश - Marathi News | Explain the situation before India in the Kulbhushan Jadhav case; Islamabad court orders Pakistani government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलभूषण जाधव प्रकरणी भारतासमोर स्थिती स्पष्ट करा; इस्लामाबाद न्यायालयाचे पाक सरकारला आदेश

Kulbhushan Jadhav Case : हेगस्थित आंतरराष्ट्रीय कोर्टाने जुलै 2019 मध्ये निकाल दिला होता की, पाकिस्तानने जाधव यांच्या दोषी ठरविलेल्या शिक्षेबाबत प्रभावीपणे आढावा घ्या आणि पुनर्विचार करावा आणि त्याचबरोबर भारताला उशीर न करता राजनैतिक प्रवेश द्यावा. ...

ठाण्यात श्वानाला जिवंत जाळले: दोन जुळया भावांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Dog burnt alive in Thane: Crime against two twin brothers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात श्वानाला जिवंत जाळले: दोन जुळया भावांविरुद्ध गुन्हा

ठाणे शहरातील राबोडी भागातील एका आजारी श्वानाला जिवंत जाळल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन जुळया भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी टोळी उघडकीस; जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह दोघे अटकेत - Marathi News | Caught a gang of blacksellers of Remedesivir injections; Two arrested along with Ghati Hospital staff | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी टोळी उघडकीस; जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह दोघे अटकेत

Remedesivir injections black market : मंदार भालेराव रेमडेसिविरचे एक इंजेक्शन १४ ते १५ हजारात विकत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सोबत घेत सापळा रचला. ...

खळबळजनक! एसटी वाहक तरूणीची गळा चिरून निर्घृण हत्या; अंत्री खेडेकर शिवारात आढळला मृतदेह - Marathi News | Brutal murder of lady ST conductor's throat slit; Body found in Antri Khedekar Shivara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! एसटी वाहक तरूणीची गळा चिरून निर्घृण हत्या; अंत्री खेडेकर शिवारात आढळला मृतदेह

Brutal murder of lady ST conductor : मृतक तरूणीच्या गळ्यावर तसेच शरीरावर धारधार शस्त्राने वार केल्याचे व अंगावर चटके दिल्याच्या खूणा आहेत. ...

Video: २४ तासांत माज उतरवला! पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीनं मागितली जाहीर माफी - Marathi News | Video: In 24 hours! The person who insulted the police apologized publicly | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: २४ तासांत माज उतरवला! पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीनं मागितली जाहीर माफी

आता २४ तासानंतर या व्यक्तीने दुसरा व्हिडीओ जारी करत मुंबई पोलिसांची जाहीर माफी मागितली आहे. ...

प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई, एक वर्षाने परतली तर पंचायतने दिली 'ही' शिक्षा! - Marathi News | Mother of 2 children ran away with boyfriend in chatra Jharkhand panchayat punished couple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई, एक वर्षाने परतली तर पंचायतने दिली 'ही' शिक्षा!

दोन मुलांची आई एका अविवाहित तरूणाच्या प्रेमात पडली आणि दोन्ही मुलांना व पतीला सोडून त्याच्यासोबत पळून गेली. ...