जखमी अनुरागला तातडीने मेरठच्या सुभारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत आहे. ...
पोलिसांवर हल्ला, दोन रहिवासी जखमी ...
२००२मध्ये एका पत्रकाराच्या हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याची पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ...
उत्तर प्रदेशात नैराश्यातून एका तरुणाने बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
नोएडात एका व्यावसायिकाची कुटुंबियासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...
आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा, नांदेडमध्ये खळबळ ...
गुजरातमध्ये महापालिकेच्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. ...
नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आगीचे तांडव; बाफना टी-पॉईंट परिसरातील गॅरेजमधील ३ गाड्या भस्मसात ...
पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड: २२ वर्षांनंतर हायकोर्टाचा मोठा निकाल; राम रहीमची निर्दोष मुक्तता! ...
दोन स्थानिक रहिवासी जखमी; हल्लेखोराकडून दोन पिस्तूलसह व जिवंत काडतुसे जप्त ...