शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 20:40 IST

खून प्रकरणी एकाला अटक इतर फरार

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४ मद्रासी पाड्यात राहणारे विल्सन जाधव, स्वप्नील वाघ, अविनाश नायडू यांचे परिसरातील राहुल वाल्मिकिसह मित्रासोबत भांडण होते.याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर जण फरार झाले.

उल्हासनगर - जुन्या रागातून झालेल्या खुनी हल्लात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले. गुरवारी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात घडली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर जण फरार झाले.उल्हासनगर कॅम्प नं-४ मद्रासी पाड्यात राहणारे विल्सन जाधव, स्वप्नील वाघ, अविनाश नायडू यांचे परिसरातील राहुल वाल्मिकिसह मित्रासोबत भांडण होते. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गुरवारी रात्री साडे बारा वाजता दोन्ही टोळी एकमेकांसमोर आल्याने जुन्या रागातून धारदार शस्त्राने हल्ला झाला. यामध्ये विल्सन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर स्वप्नील वाघ व अविनाश नायडू जखमी झाले. विठ्ठलवाडी पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्त्तर तपासणी साठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. तर जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले. चौकशीचे चक्रे पोलिसांनी जलद फिरवुन संशयित राहुल वाल्मिकि याला अटक केली. तर त्याचे इतर साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले.विठ्ठलवाडी पोलिस अधिक तपास करीत असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांनी इतरांना लवकरात लवकर गजाआड करण्याचे संकेत दिले. खून प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनArrestअटकPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर