शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय दबाव न येता एकही आरोपी सूटता कामा नये, पालकमंत्री असलम शेख यांनी घेतली मानपाडा पोलिसांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 20:50 IST

Dombivali Gangrape : पालकमंत्री शेख यांनी आज सायंकाळी मानपाडा पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली.

ठळक मुद्देया प्रकरणातील एकही आरोपी सूटता कामा नये. तसेच या प्रकरणात राजकीय दबाब  येता कामा नये असे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी आज येथे केले आहे. लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. जेणो करुन यापूढे अशा प्रकारचा गंभीर गुन्हा करण्यास यापूढे महाराष्ट्रात कुणी धजावणार नाही.जेणेकरुन यापूढे अशा प्रकारचा गंभीर गुन्हा करण्यास यापूढे महाराष्ट्रात कुणी धजावणार नाही.

कल्याण - डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीचा छळ करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला आहे. तिचा व्हीडीओ काढून तिला ब्लॅकमेल केले आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सूटता कामा नये. तसेच या प्रकरणात राजकीय दबाब  येता कामा नये असे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी आज येथे केले आहे. 

पालकमंत्री शेख यांनी आज सायंकाळी मानपाडा पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीपश्चात त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त माहिती दिली. पालकमंत्री शेख यांनी सांगितले की, हे प्रकरण आत्ता प्राथमिक पातळीवर आहे. या घटनेतील एकही आरोपी सूटता कामा नये. या प्रकरणाचा खटला न्यायालयाच्या फास्ट ट्रकवर चालविण्यात यावा. लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरुन यापूढे अशा प्रकारचा गंभीर गुन्हा करण्यास यापूढे महाराष्ट्रात कुणी धजावणार नाही.

टॅग्स :PoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळdombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारी