शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...वाहन पार्किंग करण्याच्या वादातून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 12:47 IST

Murder of a youth कुलदीप गाडवे याने विठ्ठल पाणभरे याच्या पाठ आणि पोटावर चाकुने वार केले.

ठळक मुद्देविठ्ठल अशोक पाणभरे असे मृतकाचे नाव आहे.कुलदीप कोंडू गाडवे असे आरोपीचे नाव आहे.

मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे वाहन पार्किंग करण्याच्या वादातून २२ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना १ मार्च रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. विठ्ठल अशोक पाणभरे असे मृतकाचे नाव असून, कुलदीप कोंडू गाडवे (२७) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला असून, मंगरूळपीर पोलीस हे आरोपीचा शोध घेत आहेत.मंगरूळपीर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून शेलुबाजार गाव ओळखले जाते. येथील प्रमुख चौकात वाहनांची वर्दळ असल्याने वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार नेहमीच घडतात. वाहन पार्किंग करण्यावरून कधी-कधी वाद उद्भवतात. दुचाकी व कार पार्किंग करण्यावरून आरोपी कुलदीप गाडवे आणि मृतक विठ्ठल पाणभरे यांच्यातही १ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास वाद उद्भवला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले असून, कुलदीप गाडवे याने विठ्ठल पाणभरे याच्या पाठ आणि पोटावर चाकुने वार केले. यामध्ये विठ्ठल पाणभरे याचा मृत्यू झाला असून, मंगरूळपीर पोलिसांनी आरोपी कुलदीप गाडवे याच्याविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी हा फरार असून, मंगरूळपीर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिम