शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

कोल्हापूरमधील तारदाळात पानपट्टी चालकाचा खून, दोघे ताब्यात; एक फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 11:20 AM

Crime News: तारदाळ (ता हातकणंगले) येथील प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्क लगत असलेल्या सांगले मळ्यात, शेतामध्ये रेकॉर्ड वरील एका गुन्हेगाराचा धारदार शास्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. सं

- अतुल आंबी इचलकरंजी - तारदाळ (ता हातकणंगले) येथील प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्क लगत असलेल्या सांगले मळ्यात, शेतामध्ये रेकॉर्ड वरील एका गुन्हेगाराचा धारदार शास्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. संदीप घट्टे ( रा धनगरमाळ , कोरोची ता. हातकणंगले ) असे त्याचे नाव आहे. तो पानपट्टी चालक होता. ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एकजण फरार आहे.            गणेश घोडके , सागर आमले दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गणेश वाझे हा फरार आहे. तिघेही (रा कोरोची). संदीप घट्टे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो या पूर्वी एका ट्रान्सपोर्ट मध्ये हमालीचे काम करत होता. काही महिन्यांपासून तो पानपट्टी चालू करून तेथे मटका घेत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. दरम्यान , रात्रीच्या सुमारास संदीप याचा अज्ञातांनी डोक्यात वार करून डोक्याचा चेंदामेंदा केला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड , पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी , पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांनी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर