शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पारडीत एकाची हत्या, तीन दिवसांपूर्वी आढळला होता मृतदेह; वैद्यकीय अहवालातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 22:57 IST

पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी बेवारस मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाची हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले.

नागपूर - पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी बेवारस मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाची हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणी शनिवारी रात्री पारडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

मृत व्यक्ती अंदाजे २५ ते ३० वर्षांचा आहे. पारडीतील सारडा लेआऊटमध्ये एका भूखंडावर त्याचा मृतदेह १३ जानेवारीच्या दुपारी आढळला होता. पोलिसांनी तो मेडिकलमध्ये पाठविला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. तिकडे पोलिसांनी मृत व्यक्तीचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला नाही तर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे डॉक्टरांनी वृद्यकीय अहवालात नमूद केले. त्यामुळे शनिवारी रात्री  या प्रकरणी पारडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच मारेकऱ्यालाही ताब्यात घेऊ असा विश्वास ठाणेदार सुनील गांगुर्डे यांनी व्यक्त केला.----

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर