शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
3
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
4
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
5
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
6
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
7
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
8
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
9
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
10
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
11
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
12
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
13
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
14
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
15
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
16
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
17
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
18
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
19
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
20
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्ग बंद नसून सुरु असल्याचे वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण; फेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 18:14 IST

Mumbai-Pune Express Highway : महाराष्ट्र वाहतूक पोलीस विभागाचे एडीजी भूषण कुमार उपाध्याय यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले आहे. 

ठळक मुद्देमुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्गावर काही ठिकाणी नाकाबंदी असून अत्यावश्यक सेवेत नसलेल्या नागरिकांची कसून चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे.

मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. तरी कोणीही मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करू नये, असे अवाहन करणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना असून गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन काळातील हा व्हिडीओ असल्याचं उघडकीस आलं आहे. वाहतूक पोलीस मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्ग वाहतुकीसाठी सुरु असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्र वाहतूक पोलीस विभागाचे एडीजी भूषण कुमार उपाध्याय यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले आहे. 

 

 महाराष्ट्र वाहतूक पोलीस विभागाचे एडीजी भूषण कुमार उपाध्याय यांनी पुढे सांगितले की, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकराने ज्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या लोकांनी पाळाव्यात अन्यथा गाईडलाईन्सचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आम्ही कडक कारवाई करू. त्यामुळे व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा असून त्यावर नागरिकांना लक्ष देऊ नये. मात्र,  मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्गावर काही ठिकाणी नाकाबंदी असून अत्यावश्यक सेवेत नसलेल्या नागरिकांची कसून चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. मात्र, अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना प्रवासाची मुभा आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसMumbaiमुंबईPuneपुणे