शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुल हवं म्हणून कपलने कॉलगर्लची केली हत्या, 'मर्डर-२' बघून बनवला होता हत्येचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 12:01 IST

Aarti Singh Murder Case : याप्रकरणात मुरैनाच्या एका तांत्रिकाचा रोलही समोर आला. ज्याने मुल होण्यासाठी महिलेचा बळी देण्याचा उपाय सांगितला होता.

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमध्ये (Gwalior) आरती मिश्रा हत्याकांडाबाबत (Aarti Singh Murder) एक खळबळजनक खुलासा झाला आहे.  यात २ महिला आणि एका तांत्रिकासहीत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीतून समोर आलं की, १८ वर्षापासून अपत्य होत नसलेल्या कपलने आरतीची हत्या केली होती. पौर्णिमेच्या रात्री बळी देण्यासाठी आरतीची हत्या करण्यात आली. याप्रकरणात मुरैनाच्या एका तांत्रिकाचा रोलही समोर आला. ज्याने मुल होण्यासाठी महिलेचा बळी देण्याचा उपाय सांगितला होता. त्याने दावा केला होता की, पौर्णिमेच्या रात्री एका महिलेचा बळी दिला तर दाम्पत्याच्या घरी मुलाचा जन्म होईल.

कॉलगर्लचा दिला बळी

पोलिसांनी हत्याकाडांत पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपी दाम्पत्य ममता भदौरिया, तिचा पती बेटू भदौरिया, बेटूची बहीण मीरा राजावत आणि बॉयफ्रेन्ड नीरज परमारला अटक केली आहे. मृत महिला एक कॉलगर्ल होती. तिला १० हजार रूपये देऊन बोलवण्यात आलं होतं. 

चौकशीत आरोपींनी सांगितलं की, मर्डर-२  सिनेमा बघून त्यांनी हत्येचा प्लान केला आणि त्यांनी कॉलगर्लला बोलवून बळी देण्याचा विचार केला. त्यांनी विचार केला की, कॉलगर्लचा बळी देऊ, कुणी चौकशीही करणार नाही आणि पोलिसही काही दिवस चौकशी करून विसरून जातील. पण कॉलगर्लचे कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजने मर्डर मिस्ट्रीचा खुलासा केला.

मृतदेह बाइकवरून पडल्यावर पळाले

मुल हवं म्हणून दाम्पत्य तांत्रिकाच्या बोलण्यात आले आणि त्यांनी हत्येचा प्लॅन केला. महिलेला मारून दाम्पत्याची बहीण आणि तिचा बॉयफ्रेन्ड मृतदेह तांत्रिकाकडे घेऊन जात होते. तेव्हा मृतदेह बाइकवरून खाली पडला. त्यानंतर ते घाबरले आणि  मृतदेह तिथेच सोडून पळाले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमधून सगळा खुलासा झाला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी