शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:12 IST

फरीदाबादमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून दीड वर्षाच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे.

फरीदाबादमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून दीड वर्षाच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणात जे सत्य समोर आलं आहे त्याने सर्वांनाच हादरवून सोडलं. नाल्यात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाच्या तपासादरम्यान असं समोर आलं आहे की, १८ महिन्यांच्या या चिमुकलीला दुसऱ्या कोणी नाही तर तिच्या जन्मदात्या आईनेच नाल्यात फेकून दिलं होतं. पाण्यात बुडाल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला.

या घटनेपूर्वीचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे, ज्यामध्ये ती महिला मुलीला कडेवर घेऊन जाताना दिसत आहे, मात्र परत येताना मुलगी तिच्या कडेवर नसते. याच पुराव्याच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता हे सत्य उघड झालं.

हे संपूर्ण प्रकरण तीन दिवसांपूर्वीचं आहे, जेव्हा पल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धीरज नगर आणि टीटू कॉलनी पार्ट-२ दरम्यान वाहणाऱ्या नाल्यात एका चिमुकलीचा मृतदेह सापडला होता. स्थानिक लोक ज्याला ‘बुढिया नाला’ म्हणतात, त्या नाल्याच्या कडेला असलेल्या लोखंडी जाळीत मुलीचा मृतदेह अडकलेला आढळला होता. सर्वात आधी दोन शाळकरी मुलांनी हा मृतदेह पाहिला आणि आसपासच्या लोकांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं.

मुलीला नाल्यात फेकलं

पोलीस तपासात असं स्पष्ट झालं की, मुलीला नाल्यात फेकलं गेलं. मुलगी ही कुटुंबातील सहावी मुलगी होती, तिला आधी पाच मोठ्या बहिणी आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक चणचण आणि हलाखीची परिस्थिती हे या भयानक कृत्यामागचं कारण समोर आलं आहे. मुलीचे आई-वडील धीरज नगरमधील झोपडपट्टीत राहतात, जिथे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother throws 18-month-old daughter into drain in Faridabad: Tragedy unfolds.

Web Summary : A Faridabad woman confessed to throwing her 18-month-old daughter into a drain, leading to the child's death by drowning. CCTV footage showed her carrying the child but returning without her. Financial struggles are suspected as the motive behind this tragic act.
टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस