शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन सेलमध्ये बुक केला मोबाईल पण बॉक्स उडताच निघाला साबण 

By पूनम अपराज | Updated: October 26, 2020 17:28 IST

Fraud : तपासणीनंतर गाझीपूर पोलिसांनी फसवणूकीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देकेवळ सामान वितरित करणाऱ्या मुलानेच बॉक्समधून मोबाईल लंपास करून त्यात साबण टाकला असा पोलिसांचा अंदाज आहे.

सणांच्या ऑनलाईन विक्रीत एका तरुणाने चांगली ऑफर पाहिल्यानंतर मोबाईल बुक केला. चार दिवसांनंतर त्या तरुणाच्या घरी डिलिव्हरी मॅननेही मोबाइल वितरित केला आणि निघून गेला. त्या युवकाने मोबाईल बॉक्स उघडताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. बॉक्समध्ये मोबाइलऐवजी कपडे धुण्याचासाबण होता. या तरुणाने कंपनीकडे तक्रार केली तसेच पोलिसांनाही माहिती दिली. तपासणीनंतर गाझीपूर पोलिसांनी फसवणूकीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सोहन लाल कुटुंबासमवेत मयूर विहार फेज -3 मध्ये राहतो. १९ ऑक्टोबरला सोहन लाल याने नामांकित ऑनलाइन वस्तू विकणाऱ्या कंपनीकडून मोबाइल बुक करण्यात आला होता. मोबाइल बुक केल्याच्या चार दिवसानंतर डिलिव्हरी मॅन मोबाईलसह त्याच्या घरी आला. आरोपीने युवकाला वस्तू डिलेव्हर केली आणि घाईघाईने निघून गेले.

सोहनने मोबाईल बॉक्स उघडला आणि त्यात त्याला साबण दिसला. तातडीने पीडिते तरुणाने कंपनीला ऑनलाइन कळविले. यानंतर ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. तपासणीनंतर गाझीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ सामान वितरित करणाऱ्या मुलानेच बॉक्समधून मोबाईल लंपास करून त्यात साबण टाकला असा पोलिसांचा अंदाज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलPoliceपोलिसonlineऑनलाइन