शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

गांजा प्रकरणातील मुख्य सुत्रधार ताब्यात, बाॅबी नंतर कणकवलीतील सनी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 10:36 IST

Crime News: गांजा विक्रीचे रॅकेट संपूर्ण जिल्हयात पसरले असून  सावंतवाडीतील बाॅबी च्या चौकशीत कणकवली येथील संकेत ऊर्फ सनी महेद्रेकर यांचे नाव पुढे आल्यानंतर कुडाळ पोलीसांनी त्याचा शोध घेत होते अनेक ठिकाणी छापेमारी ही केली होती  

सावंतवाडी :  गांजा विक्रीचे रॅकेट संपूर्ण जिल्हयात पसरले असून  सावंतवाडीतील बाॅबी च्या चौकशीत कणकवली येथील संकेत ऊर्फ सनी महेद्रेकर यांचे नाव पुढे आल्यानंतर कुडाळ पोलीसांनी त्याचा शोध घेत होते अनेक ठिकाणी छापेमारी ही केली होती  मात्र तो सापडत नव्हता पण शुक्रवारी रात्री तो कुडाळच्या दिशेने येणार असल्याच्या माहितीच्या आधारे  पणदूर नजीक गाडी आडवी घालत फिल्मी स्टाईल ताब्यात घेत त्याच्याकडून 16 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. हा आरोपी जिल्हयात गांजा पुरवण्याचे काम करत होता.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने कुडाळ पोलिसांनी सुरूवातीला चौघांना ताब्यात घेतले होते. यातील मुख्य सुत्रधार बॉबी उर्फ फैैजल बेग याच्या कडे पोलीसांना तीन किलो गांजा आढळून आला होता त्याने सावंतवाडीतील आपल्या घरात ठेवला होता.त्यामुळे या रॅकेट मध्ये अनेक जण असल्याचा संशय असल्याने पोलीसांकडून बाॅबी ची कसून चौकशी करण्यात आली होती.त्यात सकेंत ऊर्फ सनी यांचे नाव पुढे येत होते.त्याच्या शोधासाठी कुडाळ पोलीसांनी अनेक ठिकाणी छापेमारी ही केली होती.पण तो गांजा प्रकरण उघडकीस आल्यानंतर भुमिगत झाला  होता.अखेर शुक्रवारी रात्री च्या सुमारास संकेत महेद्रेकर  हा कणकवली हून कुडाळ च्या दिशेने येणार असल्याचे समजताच कुडाळ पोलीसांनी पणदूर फुलांनजीक गाडी आडवी घालत फिल्मी स्पटाई ताब्यात घेतले यात तपास अधिकारी सागर शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी स्वप्नील तांबे,अजय फोडेकर,महिला कर्मचारी गोलतकर आदि सहभागी झाले होते. त्यानंतर त्याची तहसिलदारा समोर झाडाझडती घेण्यात आली असता त्याच्या कडून 16 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे हा या सर्व गांजा प्रकरणातील मुख्य सुत्रधार असून जिल्ह्यातील अनेकांना त्याच्या कडून गांजा पुरवठा होत होता असे पोलीसाचे म्हणने आहे मात्र तो कोठून आणत होता हे अद्याप पोलीसांना सापडले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी