शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण सरनाईकांवर मारेगावात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 17:40 IST

Crime News : आचार संहिता भंग प्रकरण : शिक्षक वर्गात खळबळ

ठळक मुद्देपुढील तपास उप. वि.पो.अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात पो.नि.जगदीश मंडलवार करत आहे.

मारेगाव (यवतमाळ) - अमरावती विधानपरिषद निवडणुकीत आचार संहिता भंग केल्याप्रकरणी अमरावती,शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण सरनाईक (45)रा.वाशिम यांचेवर मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         

अमरावती  शिक्षक मतदार संघाची निवडणूक रनधुमाळी सुरु आहे. शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण सरनाईक यांनी आचार संहितेचे उल्लंघन करून  पैठणी साड्या व पैशे वाटप केले अशा आशयाची तक्रार प्रवीण वानखडे यांनी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मा.विभागीय आयुक्त यांचेकडे केली. या दरम्यान  साड्या व पैसे वाटप केल्याचे उघडकीस आल्याने तालुका आचार संहिता पथक प्रमुख तथा प.स.चे विस्तार अधिकारी  संदीप वाघमारे (32) यांचे तक्रारी नुसार मारेगाव पोलीस स्टेशन चे पो.नि.जगदीश मंडलवार यांनी उमेदवार किरण सरनाईक यांचे विरोधात तालुक्यातील शिक्षकांना पैठणी साड्या व पैसे वाटून आचार संहितेचे उल्लंघन केल्या।प्रकरणी.क्र. कलम 297/19 कलम 188,171(ई) भादवी सह कलम 123 (1)क (ख) लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अंनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उप. वि.पो.अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात पो.नि.जगदीश मंडलवार करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकYavatmalयवतमाळPoliceपोलिस