शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाला मोठं यश, अंसार गजवातुल हिंदच्या म्होरक्यासह ७ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 16:43 IST

7 Terrorist killed in Jammu and Kashmir : काश्मीर झोनच्या पोलिसांनी सांगितले होते की, काल रात्री झालेल्या चकमकीनंतर शोपियांमधील मशिदीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी सकाळी पुलवामाच्या त्राल भागात झालेल्या दुसर्‍या चकमकीत सुरक्षा दलाने दोन अज्ञात अतिरेकी ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात दोन चकमकींमध्येअंसार गजवतुल हिंद या दहशतवादी संघटनाचा प्रमुख इम्तियाज अहमद शाह यांच्यासह सात दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. शुक्रवारी पोलिसांनी ही माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “शोपियान येथे झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी तर पुलवामा जिल्ह्यातील त्रल भागात नौबाग येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. यापूर्वी काश्मीर झोनच्या पोलिसांनी सांगितले होते की, काल रात्री झालेल्या चकमकीनंतर शोपियांमधील मशिदीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.पोलिसांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “लपलेल्या दहशतवाद्याचा भाऊ आणि स्थानिक इमाम साहेब यांना दहशतवाद्यांना बाहेर आणण्यासाठी व आत्मसमर्पण करण्यासाठी मशिदीच्या आत पाठवले गेले आहे. मशिदीला नुकसान होण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” आधीच्या ट्विटमध्ये पोलिसांनी सांगितले होते की, दहशतवादी संघटना अन्सार गजवतुल हिंदचा प्रमुख यालाही घेराव घालण्यात आले. त्यात म्हटले आहे, "बंदी घातलेली अतिरेकी संस्था एजीयूएच (जेईएम) चा प्रमुख घेरला आहे." गुरुवारी सायंकाळी शोपियानमधील चकमकीस सुरुवात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, तीन दहशतवादी ठार झाले आहेत आणि सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी पुलवामाच्या त्राल भागात झालेल्या दुसर्‍या चकमकीत सुरक्षा दलाने दोन अज्ञात अतिरेकी ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादPoliceपोलिस