शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

मैं अपनी नजर में गिर गई हूं! असं म्हणत व्यावसायिकाच्या पत्नीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 10:04 PM

आपल्या सुसाईडड नोटद्वारे काही रहस्येही मागे सोडली आहेत.

ठळक मुद्दे५७ वर्षीय नताशा कपूर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, 'मी स्वत: चा जीव देत आहे. यासाठी कोणीही जबाबदार नाही.नताशा कपूरनेही इंग्रजीमध्ये लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पती आणि कुटुंबावर प्रेम व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली - अ‍ॅटलास या सायकल कंपनीच्या मालकांपैकी एक असलेल्या संजय कपूर यांच्या पत्नी नताशा कपूर यांची सुसाइड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्येसाठी स्वतःलाच दोषी ठरवले आहे. त्यांनी आपल्या सुसाईडड नोटद्वारे काही रहस्येही मागे सोडली आहेत.५७ वर्षीय नताशा कपूर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, 'मी स्वत: चा जीव देत आहे. यासाठी कोणीही जबाबदार नाही. मी असे काही केले आहे जे मला करायला नको हवे होते. मी या गोष्टी माझ्या नजरेसमोर उतरले आहे. त्यामुळे नताशा कपूर यांनी असे कोणते काम केले होते, यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली हे रहस्य अद्याप गूढ बनून राहिले आहे. 

अ‍ॅटलास सायकल कंपनीच्या मालकाच्या पत्नीने केली आत्महत्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नताशाचा मोबाईलही ताब्यात घेतला. आत्महत्येपूर्वी नताशाकडे कुणातरी ४ ते ५ एसएमएस पाठवलेहोते. नताशा एसएमएसमध्ये पैशांची मागणी केली होती. नताशा यांनी ज्यांच्याकडे पैसे परत मागितले होते त्यांना पैसे दिले नव्हते ना याचा पोलीस तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस एसएमएस अँगलचीही चौकशी करत आहेत. नताशाचे कुटुंब अद्याप उघडपणे काही सांगण्याची स्थितीत नाही.नताशा कपूरनेही इंग्रजीमध्ये लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पती आणि कुटुंबावर प्रेम व्यक्त केले आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, “मला संजय कपूर, माझी मुलगी आणि माझा मुलगा आवडतात.” दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेली सुसाइड नोट अर्ध्या पानाची आहे. मंगळवारी नताशा कपूर यांनी गळफास लावून आत्महत्या केली. दिल्लीतील औरंगजेब लेन येथील निवासस्थानी पंख्याला त्यांचा मृतदेह लटकलेला आढळला होता.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस