शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलला अ‍ॅडमिशन करून देण्याचे आमिष  :  १५ लाख रुपये हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:38 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अ‍ॅडमिशन करून देण्याचे आमिष दाखवून उत्तरप्रदेशातील एका महिला डॉक्टरकडून दोन भामट्यांनी १५ लाख रुपये हडपले.

ठळक मुद्देउत्तरप्रदेशमधील दोन भामट्यांचा प्रताप : सीताबर्डीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अ‍ॅडमिशन करून देण्याचे आमिष दाखवून उत्तरप्रदेशातील एका महिला डॉक्टरकडून दोन भामट्यांनी १५ लाख रुपये हडपले. उमेश डोंगरे (रा. साकूर, शहापूर, जि. गोरखपूर) आणि आयुष पांडे (रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.उत्तरप्रदेशमधील पत्रकारपूरम राप्तीनगर (जि. गोरखपूर) येथील डॉ. रिता पी. गौतम (वय ४८) यांनी सीताबर्डी ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी उमेश आणि आयुष या दोघांनी डॉ. रिता गौतम यांच्याशी सप्टेंबर २०१८ मध्ये संपर्क केला. तुमच्या मुलीची नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) अ‍ॅडमिशन करून देतो, अशी त्यावेळी आरोपींनी थाप मारली. त्या बदल्यात १५ लाखांचा खर्च येईल, असेही आरोपी म्हणाले. डॉ. गौतम यांना नागपुरात आणले आणि सीताबर्डीतील हनुमान गल्लीत असलेल्या हॉटेल सन स्टार (मोदी नंबर ४) मध्ये थांबून डॉ. गौतम यांच्याकडून आरोपींनी १५ लाख रुपये घेतले. २० सप्टेंबर २०१८ ते ७ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत हा व्यवहार झाला. त्यानंतर मात्र आरोपी अ‍ॅडमिशन करून देण्यासाठी टाळाटाळ करू लागले. दोन वर्षे झाली तरी त्यांनी अ‍ॅडमिशन करून दिली नाही. रक्कमही परत केली नाही. आरोपी उमेश डोंगरे आणि आयुष पांडे या दोघांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे सीताबर्डी पोलिसांकडे डॉ. गौतम यांनी तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी