शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

पतीला व्हायचं होतं पॉर्न स्टार, त्यानं पत्नीचाच 'अश्लिल' व्हिडिओ व्हायरल केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:09 IST

स्वतःच्या पत्नीचा खासगी व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पतीला रीवा जिल्ह्यातील समान पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली ...

स्वतःच्या पत्नीचा खासगी व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पतीला रीवा जिल्ह्यातील समान पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवून ते पॉर्न साइट्स आणि सोशल मीडियावर अपलोड केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पॉर्न स्टार बनण्याच्या इच्छेपोटी त्याने हे सर्व कृत्य केल्याचे समोर आले आहे.   शिवम साहू असे या आरोपीचे नाव आहे.

हुंड्यासाठी छळ -
मिळालेल्या माहितीनुसार, १० मे २०२५ रोजी पीडिता आणि शिवम साहू यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच हुंड्यासाठी तिचा छळ सुरू झाला. लग्नाच्या वेळी ३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी २ लाख रुपये दिले गेले, मात्र उर्वरित रकमेसाठी आरोपी दबाव टाकत होता. आरोपीने डिसेंबर २०२५ मध्ये पत्नीचा खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करून तो नातेवाईकांना पाठवला आणि सोशल मीडियावरही व्हायरल केला होता. यावर पीडितेने त्याला विरोध केला असता, शिवमने तिला बदनाम करण्याची धमकी दिली. दरम्यान, आरोपीला अश्लील साहित्य पाहण्याचे व्यसन होते आणि 'फेमस' होण्याेसाठी तो पॉर्न स्टार बनू इच्छित होता, असे तपासात असे समोर आले आहे.

व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आरोपी मुंबईत लपून बसला होता. १२ फेब्रुवारी रोजी तो सशस्त्र आपल्या सासरच्या मऊगंज भागात पोहोचला आणि कुटुंबाला धमकावू लागला. माहिती मिळताच पोलिसांनी घेराबंदी करून त्याला अटक केली. पोलिसांनी हुंडाबळी, धमकी आणि आयटी ॲक्टअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केलाआहे.

दरम्यान, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, असे सीएसपी राजीव पाठक यांनी सांगितले.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Husband wanted to be porn star; leaked wife's video.

Web Summary : A man in Rewa was arrested for filming and sharing his wife's explicit videos online, aspiring to become a porn star. He harassed her for dowry and threatened her. Police filed charges under dowry, IT Act.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश