शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या ऑनलाईन क्लाससाठी स्मार्टफोन देण्यास पतीचा नकार; पत्नीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 20:16 IST

लॉकडाऊनमध्ये पत्नी मुलाच्या ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोनची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. या महिलेचे 7 वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

ठळक मुद्देमैदान गढी परिसरात राहणारी ज्योती मिश्रा (२९) आपल्या मुलाच्या ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोन मिळविण्याचा प्रयत्न करीत होती. महिलेचा भाऊ चंद्र शेखर पांडे, तिचा नवरा आणि शेजारी मुन्ना शर्मा यांचे देखील जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्याच्या भावाने कोणत्याही प्रकारची शंका व्यक्त केलेली नाही.

दक्षिण दिल्लीतील मैदान गढी भागात स्मार्टफोन खरेदी करण्यास पतीने नकार दिल्याने पत्नीने स्वत: ला पेटवून घेतले. महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, जिथे तिचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये पत्नी मुलाच्या ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोनची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. या महिलेचे 7 वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदान गढी परिसरात राहणारी ज्योती मिश्रा (२९) आपल्या मुलाच्या ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोन मिळविण्याचा प्रयत्न करीत होती. बुधवारी ज्योतीचा नवरा प्रमोद मिश्रा यांनी मोबाईल खरेदीसाठी काही दिवस थांबायला सांगितले. तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर महिलेने स्वत: ला पेटवून घेतले. या घटनेनंतर महिलेला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे तिचा गुरुवारी मृत्यू झाला.पोलिस उपायुक्त (दक्षिण) अतुलकुमार ठाकूर यांनी सांगितले की, महिला गंभीर स्वरूपात जळाली होती. या महिलेने असा जबाब दिला की, तिचे पतीशी जोरदार वाद आहे, ज्यामुळे तिने हे पाऊल उचलले. पोलिसांना घटनास्थळावरून प्लास्टिकचे कॅन व मॅचस्टीक सापडल्या आहेत. त्याचवेळी महिलेचा भाऊ चंद्र शेखर पांडे, तिचा नवरा आणि शेजारी मुन्ना शर्मा यांचे देखील जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्याच्या भावाने कोणत्याही प्रकारची शंका व्यक्त केलेली नाही.

 

बनावट ईमेलद्वारे फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

 

बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

 

धक्कादायक! 943 परदेशी तबलिगी जमातींपैकी 197 जणांचे पासपोर्ट गायब

टॅग्स :Policeपोलिसdelhiदिल्लीMobileमोबाइलDeathमृत्यू