शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

दारू पाजून पतीने मित्रासह पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 6:39 PM

Gangrape Case : पीडित महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध भादंवि कलम ३७६(२), ३७६ (ड), ५०६ (२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली.

मुंबईत एका व्यक्तीने आपल्याच पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६(२), ३७६ (ड), ५०६ (२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली.

मुंबईपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसाची पार्टी आहे, असे सांगून आरोपी पती शुक्रवारी पत्नीला मित्राच्या घरी घेऊन गेला, मित्राच्या घरी गेल्यानंतर आरोपी पतीने पत्नीला दारू पाजली. दारू प्यायल्यानंतर पत्नी बेशुद्ध पडली, काही तासांनंतर शुद्धीवर आल्यावर तिने पाहिले की, तिच्या अंगावरील कपडे अस्तावस्त झाले होते. त्याबाबत जाब विचारला असता पती आणि त्याच्या मित्राने तिला तू कोणाशी याबाबत बोललीस तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. घरी गेल्यानंतर पत्नीने याबाबत पतीसोबत खूप भांडण केले आणि घरच्यांना सांगितले. ही बाब समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी शनिवारी नजीकचे पोलीस ठाणे गाठून आरोपी पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.  गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पती आणि तिच्या मित्राला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीArrestअटक