शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

गुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 16:44 IST

त्यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केलेले असून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे .

ठळक मुद्देमोहन कदम हे सोमवारी दुपारीगुरे राखण्यासाठी माळरानावर गेले होते.या घटनेची महिती मिळताच देवगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

देवगड : देवगड तालुक्यातील दहिबाव आयतन पन्हळ येथील माळरानावर मोहन फटू कदम ( ६० रा . दहीबाव आयतनवाडी ) याचा मंगळवारी सकाळी मृतदेह आढळून आला. त्यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केलेले असून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे .

मोहन कदम हे सोमवारी दुपारीगुरे राखण्यासाठी माळरानावर गेले होते.या घटनेची महिती मिळताच देवगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार , दहीबाव आयतनवाडीयेथील मोहन कदम हे सोमवारी दुपारी १.३० वा . सुमारास घरात जेवण झाल्यानंतर गुरे राखण्यासाठी देवगड - मालवण महामार्गावर दहीबाव आयतन पन्हळ या ठिकाणी गेले होते . सायंकाळी उशिरापर्यंत ते घरीआले नाहीत. म्हणून त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली मात्र ते आढळून आले नाहीत .सकाळी शोधघेत असताना आयतन पन्हळ येथील माळरानावर मोहन कदम यांचा मृतदेह उपड्या अवस्थेत आढळून आला . त्यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वर केल्याचे दिसून आले.याबाबत ग्रामस्थांनी तात्काळ देवगड पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर शरीरावर असलेल्या वार व जखमा यामुळे खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.मात्र खून कोणी केला व कशासाठी याची माहिती अद्याप मिळालेली नाही. देवगड पोलीस त्याचा शोध घेत आहेत .

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

 

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

टॅग्स :Murderखूनsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस