शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ट्रकमध्ये बसवले, बलात्कार करून मृतदेह फेकला नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 21:41 IST

Rape Case : याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींपैकी दोन ट्रकचालक असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी तिघांना अटक केली. पोलिस अधीक्षक (एसपी) अमित सांघी यांनी सोमवारी सांगितले की, गेल्या वर्षी 27 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती.याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींपैकी दोन ट्रकचालक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, पीडित मुलीला तिच्या एका शेजारी आणि दोन ट्रक चालकांनी उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथे नेण्याची ऑफर दिली आणि नंतर वाटेत या तिघांनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, ही मुलगी आपल्या घरी याबाबत सांगेल, असे तिन्ही आरोपींना वाटल्याने त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह भिंड जिल्ह्यातील चंबल नदीत फेकून दिला.दिल्लीत ८ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झालात्याचवेळी दिल्लीतील अलीपूर भागात ८ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला पकडले, त्यावेळी तो मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता.पीडिता बहिणीसोबत मंदिरात गेलीमिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबातील मुलगी ३ वर्षांपूर्वीच बिहारमधून दिल्लीत आली होती, मुलीचे कुटुंब मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजता पीडिता तिच्या बहिणीसोबत जवळच्या मंदिरात गेली होती. पीडित मुलगी मंदिरातून पायी जात असताना समीर नावाचा आरोपी तेथे पोहोचला. आरोपीने मुलीला फूस लावली, त्यानंतर तो मुलीला जवळच्या जंगलात घेऊन गेला, जिथे तिने तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेश