शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयास गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून केली बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 19:40 IST

Gangrape Case : ही घटना 14 ऑक्टोबर रोजी दुपारी घडल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्दे14 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास ती घराजवळील जंगलात शौचासाठी गेली होती.

सवाई माधोपूर: राजस्थानमधील मलारणा डुंगर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात, जंगलात शौच करण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी दुपारी घडल्याचे सांगितले जात आहे.रात्री उशिरा या घटनेबद्दल पीडितेने नातेवाईकांसह पोलीस स्टेशन गाठले आणि घाबरलेल्या पीडितेने पोलिसांना आपबिती सांगितली, ज्यावर पोलिसांनी आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय पीडितेने तक्रार दिला आणि सांगितले की, 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास ती घराजवळील जंगलात शौचासाठी गेली होती. मग आरोपी मजहरचा मुलगा नजर, मुजाहिदचा मुलगा मंजूर, अल्ताफचा मुलगा नवाब हे सर्व राहणारे पिलवा नदी पोलीस स्टेशन मलारना डुंगर, आधीच जंगलात लपून बसलेले. नंतर पीडितेला जबरदस्तीने पकडले. पीडितेने सांगितले की, आरोपी मजहर आणि मुजाहिदने तिच्यासोबत आळीपाळीने बलात्काराची घटना घडवली. पीडितेने विरोध केल्यावर आरोपी अल्ताफने तिचे तोंड बंद केले आणि तिला मारहाण केली. त्याचवेळी तिने कोणाला याबाबत सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.बलात्काराच्या घटनेनंतर पीडित मुलगी कशी तरी तिच्या घरी पोहोचली. घाबरलेल्या पीडितेने गुरुवारी संध्याकाळी तिच्या पालकांना घटनेची माहिती दिली. नंतर पोलिसांनी रात्री उशिरा कुटुंबासह पोलीस स्टेशन गाठलेल्या पीडितेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला.पोलीस तपासात गुंतलेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने दिलेल्या अहवालात तीन आरोपींची नावे होती. सध्या पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात सामूहिक बलात्कारासह मारहाणीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची सवाई माधोपूर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्याचबरोबर सीओ सिटी कृष्णा सावरिया या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणRajasthanराजस्थानPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी