शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यावर गुन्हा दाखल; निवडणूक भरारी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 1:36 PM

निवडणुकीसाठी तयार केलेल्या भरारी पथकाने ही कारवाई केली.

ठळक मुद्देखारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथक ७ एप्रिलला कोपरा गाव परिसरातून गस्त घालत असताना तेथील निरसुख पॅलेस हॉटेलवर डिजिटल बॅनर आढळून आला.

नवी मुंबई - कोपरा येथे हॉटेलवर भाजपचे अनधिकृतपणे होर्डिंग लावणाऱ्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी तयार केलेल्या भरारी पथकाने ही कारवाई केली.भरारी पथक ७ एप्रिलला कोपरा गाव परिसरातून गस्त घालत असताना तेथील निरसुख पॅलेस हॉटेलवर डिजिटल बॅनर आढळून आला. त्या बॅनरवर भाजपचा जाहिरात करणारा संदेश आणि कमळ चिन्हही छापण्यात आले आहे. दक्षता पथकाने हॉटेल मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी होर्डिंग लावण्याचा सांगाडा भाडेतत्त्वावर दिल्याची माहिती दिली. भरारी पथकाने महानगरपालिकेच्या उपायुक्तांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर उपायुक्तांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे दक्षता पथकाने खारघर पोलीस ठाण्यात होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई