लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

वन विभागाकडे २०११ हेक्टर खारफुटी जंगल हस्तांतरित करण्यास प्राधिकरणांकडून विलंब! - Marathi News | Delay by the authorities in transferring 2011 hectares of mangrove forest to the forest department! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वन विभागाकडे २०११ हेक्टर खारफुटी जंगल हस्तांतरित करण्यास प्राधिकरणांकडून विलंब!

कोकणाच्या सात जिल्ह्यांत नव्याने सर्वेक्षण सुरू : मॅन्ग्रोव्ह सेलने दिले निर्देश ...

आखाती देशांसह अमेरिकन, युरोपीयनही आंब्याच्या प्रेमात; दररोज १० टन आंबा परदेशात - Marathi News | Americans, Europeans, along with the Gulf countries are in love with mangoes; 10 tons of mangoes per day abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आखाती देशांसह अमेरिकन, युरोपीयनही आंब्याच्या प्रेमात; दररोज १० टन आंबा परदेशात

भारतीय आंब्याला जगभरातून पसंती वाढू लागली आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. आखाती देशांबरोबर अमेरिका, यूकेसह अनेक प्रमुख देशांमध्ये हापूसची निर्यात सुरू झाली आहे. ...

चौथ्या प्रयत्नात IPS तर पाचव्या प्रयत्नात IAS; नवी मुंबईकराने मिळवली १२६ वी रँक - Marathi News | IPS in 4th attempt and IAS in 5th attempt Navi Mumbaikar got 126th rank | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चौथ्या प्रयत्नात IPS तर पाचव्या प्रयत्नात IAS; नवी मुंबईकराने मिळवली १२६ वी रँक

विवेक सोनावणे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत स्वबळावर घवघवीत यश मिळवले आहे. ...

सर्पमित्राची कमाल! सापाच्या ८१ अंड्यांची २४ दिवस काळजी घेऊन पिलांना दिले जीवदान - Marathi News | After taking care of 81 snake eggs for 24 days, the chicks were given life | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सर्पमित्राची कमाल! सापाच्या ८१ अंड्यांची २४ दिवस काळजी घेऊन पिलांना दिले जीवदान

प्रजननानंतर सर्व ८१ दिवड जातीच्या सापाच्या पिलांना सुखरूपपणे खाडीकिनाऱ्यावरील जंगलात सोडण्यात आले आहे. ...

क्रिकेट, फुटबॉलसाठी खेळाडूंना पालिकेच्या टर्फचे आकर्षण - Marathi News | The attraction of municipal turf to sportsmen for cricket football | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :क्रिकेट, फुटबॉलसाठी खेळाडूंना पालिकेच्या टर्फचे आकर्षण

इतर क्रीडा सुविधांनादेखील प्राधान्य देण्याची खेळाडूंची मागणी ...

महापालिकेने तोडलेल्या रोपवाटिकेचे पाम बीचवर पुन्हा बस्तान - Marathi News | The nursery that was cut down by the Municipal Corporation will be re-established on Palm Beach | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेने तोडलेल्या रोपवाटिकेचे पाम बीचवर पुन्हा बस्तान

हे अतिक्रमण कायमचे तोडून त्याठिकाणी फुलपाखरू उद्यान विकसित करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी महापालिकेकडे केली आहे. ...

पनवेल तालुक्यात पाच ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू;उष्माघाताच्या रुग्णाची नोंद नाही  - Marathi News | in panvel heat stroke rooms are open at five places there is no record of heat stroke patients | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल तालुक्यात पाच ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू;उष्माघाताच्या रुग्णाची नोंद नाही 

रणरणत्या उन्हात पनवेल तालुक्यात तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. ...

पाणथळीवरील भरावामुळे फ्लेमिंगो उतरले पामबीचवर; वाहनांच्या धडकेत तीन पक्ष्यांचा मृत्यू  - Marathi News | environmentalists have been criticizing the habitat of flamingo due to damming and construction three birds died in a collision with vehicles | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाणथळीवरील भरावामुळे फ्लेमिंगो उतरले पामबीचवर; वाहनांच्या धडकेत तीन पक्ष्यांचा मृत्यू 

पर्यावरण विभागाने चौकशीची मागणी. ...