शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown: 'ती' पोलिसांसमोर तलवार घेऊनच उभी ठाकली; म्हणाली 'हिंमत असेल तर हटवून दाखवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 18:15 IST

CoronaVirus Lockdown : चक्क दुर्गा देवीचे रूप धारण करून महिलेने तलवारीने एसडीएम व सीओवर हल्ला केला. सुदैवाने, कोणालाही दुखापत झाली नाही.

ठळक मुद्देगंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केल्यानंतर सर्वांना तुरूंगात पाठविण्यात आले होते.दुर्गादेवीचे रूप धारण करणार्‍या सुभद्रा देवीने तलवारीने या लोकांवर हल्ला केला.

उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशातील  देवरिया जिल्ह्यातील नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मेहड़ापुरवांमधील दुर्वा देवी पूजनाजवळ गर्दी हटवण्यासाठी गेलेले पोलीस  आणि प्रशासनाचे लोक अडचणीत आले. चक्क दुर्गा देवीचे रूप धारण करून महिलेने तलवारीने एसडीएम व सीओवर हल्ला केला. सुदैवाने, कोणालाही दुखापत झाली नाही.

नंतर, पोलीस दलाने दुर्गादेवीसह १२ जणांना अटक केली. गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केल्यानंतर सर्वांना तुरूंगात पाठविण्यात आले होते. परिषद शिक्षक शिवप्रसाद यादव यांची पत्नी सुभद्रा देवी या कोतवालीच्या मेहड़ापुरवांमध्ये अनेक वर्षांपासून अंधश्रद्धेचा धंदा करते. तिच्याकडे महिला आणि पुरुष दुरवरुन येतात. तेथे त्यांना आजारातून बरं केल्याचा दावा केला जात आहे. बर्‍याच महिला आणि मुली यांना  एकाच खोलीत बंद  केले जाते. बुधवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला संबंधित ठिकाणी प्रचंड गर्दी असल्याची माहिती मिळाली. एसडीएम दिनेश मिश्रा आणि सीओ निष्ठा उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली पथक तेथे पोचले. तेथे उपस्थित सुमारे १०० महिला व पुरुषांनी विरोध करण्यास सुरवात केली. 

 

दुर्गादेवीचे रूप धारण करणार्‍या सुभद्रा देवीने तलवारीने या लोकांवर हल्ला केला. मात्र, सुदैवाने काही विपरीत घडले नाही. नंतर, पथकाने कडक कारवाई करत १२ जणांना ताब्यात घेतले. या कोतवाली पोलिसांनी एसआय अंजनी कुमार  यांच्या तक्रारीवरून मेहड़ापुरवांची सुभद्रा देवी, तिचा नवरा शिव प्रसाद यादव, मुलगा अवनीश यादव, सून मानवी यादव, गावातील रहिवासी उषा देवी, रिया राजभर राहणारे - अंडिला, मईल, पूजा भारती राहणाऱ्या - छितौनी, हाटा, कुशीनगर, नेहा यादव राहणाऱ्या - रामपुर खुर्द, रामपुर कारखाना, जोखू चौहान राहणारे - बढ़या बुजुर्ग, कोतवाली, सुभाष सिंह राहणारे - डिघवा, रामपुर कारखाना, देवा यादव रहाणारे - विशुनपुर भरत राय, रामपुर कारखाना और विकास कुमार राहणारे - धतुरा खास, गौरीबाजार यांच्याविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न, अंधश्रद्धा पसरविणे, आर्म्स एक्ट, सेवेन सीएलए अ‍ॅक्ट और पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवश्यक कारवाई पूर्ण केल्यानंतर सर्वांना तुरूंगात पाठविण्यात आले. यासंदर्भात सीओ सिटी निष्ठा उपाध्याय यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करुन तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

 

शिक्षक निलंबितबैतालपूर भागातील माजी माध्यमिक विद्यालय धतूरा खास येथील सहायक शिक्षक शिवप्रसाद यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. बीएसए प्रकाश नारायण श्रीवास्तव यांनी बुधवारी सांगितले की, निलंबित शिक्षक पुरवामेहड़ा येथील निवासस्थानी लोकं आजाराला पळविण्यासाठी अंधश्रद्धा बळी पडताना आढळले. प्रशासनाने त्यास जाब विचारल्यास त्यांना झिडकारलं . कोरोनाला संसर्ग होण्यापासून वाचविण्यासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्रीही जनतेचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत अनावश्यक जमाव गोळा केल्याप्रकरणी आणि आजाराच्या प्रतिबंधास पाठिंबा न दिल्याबद्दल तातडीने त्यांना निलंबित केले जाते.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशTeacherशिक्षक