शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : रस्त्यावर बिनदिक्कत फिरण्यासाठी त्याने लढवली शक्कल; पण पोलिसांनी शिकवली अक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 12:47 IST

सर्वांनी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, लॉकडाऊनदरम्यान फक्त आवश्यक सेवा आणि उत्पादनांच्या पुरवठा करणाऱ्यांना रस्त्यावर परवानगी आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अशीच एक मजेशीर घटना समोर आली आहे.गाझियाबादच्या विजय नगर भागात, एक तरुण घराबाहेर पडला आणि रस्त्यावर फिरण्यासाठी बोगस दूधवाला बनला होता.

नोएडा - कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना काही लोक असे आहेत ज्यांनी नियमांचे उल्लंघन करून गरज नसताना घराबाहेर पडले आहेत. मात्र,लॉकडाऊन दरम्यान, काही लोकं घराबाहेर पाडण्यासाठी आणि पोलिसांचा मार खाण्यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अशीच एक मजेशीर घटना समोर आली आहे.उत्तर प्रदेश सरकारने गाझियाबादमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गाझियाबादच्या विजय नगर भागात, एक तरुण घराबाहेर पडला आणि रस्त्यावर फिरण्यासाठी बोगस दूधवाला बनला होता. सर्वांनी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, लॉकडाऊनदरम्यान फक्त आवश्यक सेवा आणि उत्पादनांच्या पुरवठा करणाऱ्यांना रस्त्यावर परवानगी आहे.

हा तरुण दुध पात्र घेऊन दुचाकीवरून फिरत होता. तपासादरम्यान पोलिसांनी अडवून या तरुणाची चौकशी केली असता दुधाचे पात्र (डबा) रिकामा सापडला. पोलिसांना तपासणीत दूध कंटेनरच्या आत गंज असल्याचे आढळले. पोलिसांकडून या युवकाची काटेकोरपणे चौकशी केली असता त्याने सांगितले की तो फेक दूधवाला बनला होता आणि पोलिसांना टाळण्यासाठी रिकामे दूध कंटेनर घेऊन फिरत होता.पोलिसांनी तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याची मोटरसायकल जप्त केला आहे. लॉकडाऊन काटेकोरपणे पाळा अन्यथा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशmilkदूध