शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 4:11 PM

जवळपास ५७.२६ कोटींचा चुना या कंपन्यांनी बॅंकेला लावला आहे.

ठळक मुद्दे सन २०१३ ते २०१८ दरम्यानच्या काळात मुंबईतील खासगी ओव्हरसीज कंपनीचे एमडी आणि अज्ञात लोकांचा बँक ऑफ इंडियाची फसवणूक करण्याच्या कटात सहभाग आहे. मुंबईत खासगी कंपन्यांसह आरोपींच्या निवासीस्थानी आणि कार्यालयात सीबीआयने छापे टाकले आहेत.

सीबीआयने मुंबईस्थित दोन खाजगी कंपन्यांसह व्यवस्थापकीय महासंचालक, संचालक आणि इतर अज्ञात इसमांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जवळपास ५७.२६ कोटींचा चुना या कंपन्यांनी बॅंकेला लावला आहे.

 

 

 

सन २०१३ ते २०१८ दरम्यानच्या काळात मुंबईतील खासगी ओव्हरसीज कंपनीचे एमडी आणि अज्ञात लोकांचा बँक ऑफ इंडियाची फसवणूक करण्याच्या कटात सहभाग आहे. यामध्ये बँक ऑफ इंडिया, मिड कॉर्पोरेट शाखा, फोर्ट, मुंबई येथे फसवणूक करण्यात आली. एफबी पर्सेज / फॉरेन बिल्स निगोशिएशन लि. आणि एक्स्पोर्ट पॅकेजिंग क्रेडिट लि.चा फायदा घेऊन जवळपास ६० कोटी खाजगी कंपन्यांनी मंजूर करून घेतले. नंतर आरोपी असलेल्या कंपन्यांनी मंजूर झाल्यानंतर मिळालेला फंड बोगस कागदपत्रे बनवून दुसरीकडे वळविला. त्यामुळे बँक ऑफ इंडियाला ५७.२६ कोटींचा फटका बसला. 

 

            

मुंबईत खासगी कंपन्यांसह आरोपींच्या निवासीस्थानी आणि कार्यालयात सीबीआयने छापे टाकले आहेत. या छाप्यात मालमत्ता, कर्ज, बँक खात्याचे तपशील आणि लॉकर की यासह काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. याबाबत पुढील तपास सुरू आहे. 

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल

 

लिपिकाचा प्रताप, महापालिकेत सव्वा तीन लाखाची अफरातफर 

 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागfraudधोकेबाजीbankबँकBank of Indiaबँक ऑफ इंडिया