शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : हार्दिक पटेल यांना अहमदाबाद येथून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 22:27 IST

हार्दिक यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२४ जानेवारी रोजी हार्दिक पटेल यांना कोर्टात हजर राहण्यास सांगितलं होते.वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हार्दिक पटेल यांना ताब्यात घेतले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेता हार्दिक पटेलला देशद्रोहाच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल्यानंतर आज हार्दिक पटेल यांना अहमदाबाद जिल्ह्यातील वीरमगावनजीक अटक करण्यात आली आहे. २४ जानेवारी रोजी हार्दिक पटेल यांना कोर्टात हजर राहण्यास सांगितलं होते. त्यापूर्वीच पोलिसांनी पटेल यांना ताब्यात घेतले आहे. हार्दिक यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.नेमकं काय प्रकरण ?ऑगस्ट २०१५ मध्ये पाटीदार आंदोलकांच्या आंदोलनादरम्यान हार्दिक पटेल यांच्या सभेनंतर गुजरात येथील विविध परिसरात हिंसाचार पेटला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात तोडफोडही करण्यात आली होती. याप्रकरणी हार्दिक पटेल यांच्यावर ऑक्टोबर २०१५ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सुनावणीला हार्दिक पटेल वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे अहमदाबादमधील न्यायालयाने त्यांच्याविरोधात आज अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हार्दिक पटेल यांना ताब्यात घेतले आहे.

 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलCourtन्यायालयPoliceपोलिसGujaratगुजरातArrestअटक