शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवारात आढळले मृतदेह; प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 15:06 IST

Suicide Case : काेमल वाघ रा. परसोडी व कमलेश राऊत रा. सुंदरी असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. ही घटना शनिवार सकाळी उघडकीस आली.

साकोली (भंडारा) : साकोली तालुक्यातील सुंदरी येथील शेतशिवारात एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याघटनेने गाव परिसरात एकच खळबळ उडाली. काेमल वाघ रा. परसोडी व कमलेश राऊत रा. सुंदरी असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. ही घटना शनिवार सकाळी उघडकीस आली.शनिवारी सकाळी सुंदरी येथील शेतशिवारात एकाच झाडाला युवक व युवती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. साकोली पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या चौकशीनंतर दिघेही नम्रता ज्युनिअर कॉलेज साकोली येथील  बारावीचे विद्यार्थी असल्याचे पुढे आले.  मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट असून प्रेम प्रकरणातून त्यांनी हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.

खळबळजनक! पती-पत्नीचे कार्यालयात मृतदेह, घरात दोन मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न

वृद्ध आईचे हात बांधून बंधक बनविले; सैन्यदलाच्या अधिकाऱ्याच्या घरी दरोडा

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी