शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

मोठा अपघात टळला; बसवर कोसळला मेट्रोचा खांब 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 3:37 PM

मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली  नाही की कोणी जखमी झालेलं नाही.

मुंबई -  कांदिवलीच्या आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास  711क्रमांकाच्या बेस्ट बसवर मेट्रो खांब कोसळला. मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली  नाही की कोणी जखमी झालेलं नाही. कांदिवलीतील मेट्रो खांबाची उभारणी आणि तयार केला जाणारा लोखंडाच्या सळ्याचा खांब कोसळून हा अपघात झाला. 

मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोचं काम सुरु आहे. कांदिवलीतही काम सुरु असताना मेट्रो खांब उभारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोखंडाच्या सळ्या असलेला खांब बसवर पडला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. अपघातानंतर काही वेळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान, अपघातस्थळी वाहतूक पोलीस यांनी येऊन अपघाताबाबत माहिती गोळा केली असून अपघात कशामुळे झाला याची पाहणी केली जात आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाAccidentअपघातMumbaiमुंबईMetroमेट्रोBESTबेस्ट