शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
4
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
5
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
6
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
7
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
8
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
9
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
10
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
11
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
12
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
13
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
14
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
15
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
16
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
17
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
18
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
19
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
20
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या नेत्यावर चाैघांचा तलवारीने हल्ला; डोक्याला दुखापत, प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 08:18 IST

ट्रस्टच्या कार्यालयाबाहेर थांबलेल्या चार ‘निहंगांनी’  थापरवर तलवारीने हल्ला केला

लुधियाना - येथे शिवसेनेच्या संदीप थापर या नेत्यावर चार निहंगांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर, सरकारी रुग्णालयाजवळील संवाद ट्रस्टच्या कार्यालयातून बाहेर येत असताना, थापर याच्यावर हल्ला करण्यात आला. ट्रस्टच्या कार्यालयाबाहेर थांबलेल्या चार ‘निहंगांनी’  थापरवर तलवारीने हल्ला केला आणि यामध्ये थापर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, असे पोलिसांनी सांगितले. हल्ला केल्यांनतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.

संदीप थापर हे शहीद सुखदेव सिंह यांचे नातेवाईक आहेत. थापर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पंजाबमध्ये गुंडाराज सुरू असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कुठल्याही व्यक्तीवर अशाप्रकारे जीवघेणा हल्ला करणे खूप निंदनीय आहे. पंजाबमध्ये कायद्याचे धिंडवडे उडवले जात आहेत. या हल्ल्यानं पंजाबमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. लुधियानामध्ये दहशत पसरली आहे. दुकानदार, व्यापारी घाबरलेत, शाळकरी मुले शाळेत जायला भीत आहेत असा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना