शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Accident : ५ मुलांसह रेल्वे ट्रॅकवर बसली होती रेल्वे गेटमॅनची पत्नी; ट्रेन दिसताच दोघं हात सोडून गेले अन् मग.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 21:19 IST

Accident : या घटनेमागचं कारण घरातील भांडणं असल्याचं सांगितलं जात आहे.

रेल्वेमार्गावर होणारे अपघात काही नवीन नाहीत. पण नेहमी एखाद्या चुकीमुळे निष्पाप लोकांना जीव गेल्यानं प्रत्येक घटना विचार करण्यास प्रवृत्त  करते. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या दुर्घटनेत एक महिला आणि तिच्या लहान मुलांना प्राण गमवावे लागले आहेत.

राजस्थानच्या दौस जिल्ह्यातील मंडावरमध्ये एका महिलेनं हे पाऊल उचललं  आहे. या घटनेदरम्यान आग्रा ते बांदीकुईकडे जात असलेल्या मालगाडीला धडकल्यामुळे महिला आणि तिच्या ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमागचं कारण घरातील भांडणं असल्याचं सांगितलं जात आहे.

ही महिला  पहिल्या पासूनच आपल्या दारू पित असलेल्या पतीमुळे हैराण झाली होती. सुचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून  महिला आणि ३ मुलांचा मृतदेह ताब्यात  घेतला आहे. वडील फरार झाल्यानंतर उरलेल्या २ मुलांची देखभाल कोण करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ट्रेनला येताना पाहून या मुलीनं हात सोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही २ मुलं जीव वाचवण्यात यशस्वी ठरली. या महिलेचा पती रेल्वे गॅटमन असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर पोलिस आरोपीला शोधण्याचा प्रयत्न असून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात