शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

चालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्यापीठ रस्त्यावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू ,४ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 11:11 AM

अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.

ठळक मुद्देगुरुवारी रात्री घडली घटना; अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर मोटारीतील सर्वे दिल्ली येथील असल्याची प्राथमिक माहिती

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ रस्त्यावर कस्तुरबा चौकाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला ओलांडून ही कार औंधकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला जाऊन धडकली. या अपघातात दोघांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी झाले. प्रतीक प्रमोद राम शेट्टीवार (वय 29 ) व राहुल रामचंद्र नायर (वय 28 रा. हरी ओम सोसायटी, औंध ) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नावे आहेत. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. मोटारीतील सर्वे दिल्ली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार,  मोटार ही शिवाजीनगरबाजूला जात होती. मोटार ही कस्तुरबा चौकात आल्यावर अचानक गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे गाडी ही डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हलरला जाऊन धडकली. दोन्ही गाड्यांचा वेग हा जास्त होता. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना औंध येथील एम्स रुग्णालयात दाखल केले. अपघानानंतर औंधकडे जाणारी वाहतूक काही काही काळ थांबवण्यात आली होती. घटनास्थळी चतु:श्रृंगी पोलिसांनी वेळेवर दाखल होत इतर रुग्णांना दवाखात दखल केले. तसेच वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस