शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कॉलेजमधून तरुणी घरी परतत होती, लिफ्ट मागितली अन् घात झाला; चौघांनी सामुहिक अत्याचार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:29 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

कॉलेजमधून घरी परतत असलेल्या एका विद्यार्थीनीवर चौघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे. कॉलेज संपल्यानंतर ती तरुणी बस स्टॉपवर थांबली होती, बस वेळेत आली नाही म्हणून तरुणीने आपल्याच गावातील चार तरुणांना लिफ्ट मागितली. तरुणांनी त्या विद्यार्थीनीला जंगलामध्ये घेऊन जात तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. 

मिळालेली माहिती अशी, ती तरुणी बीटेक मध्ये शिकत आहे.  कॉलेज संपल्यानंतर तरुणी घरी परकण्यासाठी निघाली, यावेळी बस नसल्यामुळे तिने तिच्या गावातीलच तरुणांकडे लिफ्ट मागितली. पीडितेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले आणि तरुण तिला जंगलात घेऊन गेला. पीडितेवर तरुणाच्या तीन साथीदारांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेने घरी पोहोचून संपूर्ण घटना तिच्या कुटुंबियांना सांगितली. तिच्या नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठल्यानंतर पीडितेने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली .

पीडिता शनिवारी कॉलेजमधून घरी जात होती. बस स्टँडवर उतरल्यानंतर तिला गावाकडे जाणारी एक ऑटो रिक्षाची वाट पाहत होती. हिमांशू नावाच्या तरुणाने त्याची बाईक काढली आणि तिथे आला.त्याने तरुणीने घरी सोडण्यासाठी विचारले, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीला तो जंगलात घेऊन गेला.तिथे त्याचे तीन मित्र आधीच उपस्थित होते. आरोपीने तरुणीवर लैगिक अत्याचार केले, पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

ओळखीच्या तरुणाने दिली लिफ्ट

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडिता बी.टेकची विद्यार्थिनी आहे. शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास विद्यार्थी घरी परतत असताना. त्यानंतर ओळखीच्या तरुणाने दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने हा गुन्हा केला.  आयपीएस अधिकारी राजेश धुनावत म्हणाले, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी हिमांशू, सागर, सिद्धार्थ आणि आदेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस