शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

शिक्षकाच्या अकाऊंटमधून ९२ हजार उडविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:09 PM

92,000 stolen from teacher's account : एका शिक्षकाच्या फोन पे अकाऊंटमधून ९२ हजार रूपये उडविल्याची घटना उघडकीस आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या असून, एका शिक्षकाच्या फोन पे अकाऊंटमधून ९२ हजार रूपये उडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फोन पे कस्टमर केअरधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शामल नगर भागातील रहिवाशी तसेच टेंभुर्णा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश राधाकृष्ण ढवळे (४९) हे फोन पे चा वापर करतात. दरम्यान अचानक त्यांच्या फोन पे अकाऊंटमधून पैसे जाणे बंद झाले. त्यांनी कस्टमर केअरला फोन लावून ही समस्या सांगितली, यावेळी कस्टमर केअर नंबरवरुन बोलणारा राजा राजपुत याने ढवळे यांना तुमच्या अकाऊंटमध्ये एरर आहे, असे सांगितले. तुमच्या मोबाईलवर आलेल्या नंबरची विचारणा केली. ढवळे यांनी फोन पे मध्ये जावून नंबर टाकले. यांच्या अकाऊंटमधून एकूण ९२,९७० रुपये कपात झाले. प्रकरणी राजपूत विरोधात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :khamgaonखामगावcyber crimeसायबर क्राइम