शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचं उल्लंघन करणं दुचाकीस्वाराला पडलं महागात, 1 लाख 13 हजार रुपयांचा ठोठावला दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 18:13 IST

violation of motor vehicle act : छत्तीसगडमध्ये सुधारित मोटार वाहन अधिनियम 2019 च्या अंतर्गत कोणत्याही दुचाकी वाहनांना दंड म्हणून आकारण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देनोंदणी क्रमांक, विमा कागदपत्रे आणि वाहन चालविण्याचा परवाना व हेल्मेट न घालता वाहन चालविल्याबद्दल परिवहन विभागाने प्रकाशला 1,13000 रुपये दंड ठोठावला आहे.

भोपाळ : नवीन मोटर वाहन कायद्याच्या अनेक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील (छत्तीसगड)  प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला  मोठा दंड ठोठावला आहे. छत्तीसगडमध्ये सुधारित मोटार वाहन अधिनियम 2019 च्या अंतर्गत कोणत्याही दुचाकी वाहनांना दंड म्हणून आकारण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे म्हटले जात आहे.

नियमाचे उल्लंघन करणार्‍याचे व्यक्तीचे नाव प्रकाश बंजारा असे सांगितले जात आहे. तो मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील अमरपुरा गावचा रहिवासी आहे. रायगड शहरातील डीआयबी चौकाजवळ कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवले, त्यावेळी तो दुचाकीवर पाणी संकलन करणारे ड्रम विकत होता. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी  पोलिसांसोबत प्रकाश बंजाराच्या कागदपत्रांची तपासणी केली.

हेल्मेट न घालता गाडी चालविण्याचा आरोप परिवहन विभागाद्वारे चलान कापले आहे. त्यानुसार प्रकाश हा हेल्मेट न घालता गाडी चालवत होता आणि त्यांच्या गाडीचा नोंदणी क्रमांकही नव्हता. त्याने ही दुचाकी मध्य प्रदेशातून खरेदी केली आणि वाहन नोंदणी न करता पाण्याचे ड्रम विकण्यासाठी रायगडमध्ये आला होता.

या नियमांचे उल्लंघननोंदणी क्रमांक, विमा कागदपत्रे आणि वाहन चालविण्याचा परवाना व हेल्मेट न घालता वाहन चालविल्याबद्दल परिवहन विभागाने प्रकाशला 1,13000 रुपये दंड ठोठावला आहे. ज्यामध्ये हेल्मेट न घातल्याबद्दल 1000 रुपये, वाहन विमा न दिल्याबद्दल 2000 रुपये, वाहन नोंदणी न केल्याबद्दल 5000 रुपये आणि वाहन चालविण्याचा परवाना नसल्यास 5000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दुचाकी विक्रेत्याद्वारे गाडी विकतेवेळी CH -VII 182 A -1 चे उल्लंघन केल्याबद्दल एक लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMadhya Pradeshमध्य प्रदेश