विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

By Admin | Updated: May 9, 2014 18:32 IST2014-05-09T18:32:08+5:302014-05-09T18:32:08+5:30

कोल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ५५व्या पुण्यतिथीनिमित्त आज (शुक्रवारी) शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पुण्यस्मृतींना अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता मानव्यविद्या इमारतीसमोरील उद्यानातील कमर्वीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. ए. बी. राजगे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Greetings to Karmaveer Bhaurao Patil at the University | विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

ल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ५५व्या पुण्यतिथीनिमित्त आज (शुक्रवारी) शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पुण्यस्मृतींना अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता मानव्यविद्या इमारतीसमोरील उद्यानातील कमर्वीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. ए. बी. राजगे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Greetings to Karmaveer Bhaurao Patil at the University