मेश्राम यांना पुरस्कार

By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:33+5:302015-08-31T00:24:33+5:30

पुणे: ॲस्पारिंग माईंडस्तर्फे दिल्या जाणा-या करिअर गुरू पुरस्काराचे वितरण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) येथील प्लेसमेंट ऑफिसर संदीप मेश्राम यांना करण्यात आले. सलग तीन वर्ष करिअर गुरू पुरस्काराने सन्मानित झालेले मेश्राम हे भारतातील एकमेव प्राध्यापक आहेत. मेश्राम यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची कामगिरी केली. इंदोर,भोपाल, हैद्राबाद, पुणे, दिल्ली,भुवनेश्वर, जयपूर आदी विभागातून हा पुरस्कार दिला जातो.

Awards to Meshram | मेश्राम यांना पुरस्कार

मेश्राम यांना पुरस्कार

णे: ॲस्पारिंग माईंडस्तर्फे दिल्या जाणा-या करिअर गुरू पुरस्काराचे वितरण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) येथील प्लेसमेंट ऑफिसर संदीप मेश्राम यांना करण्यात आले. सलग तीन वर्ष करिअर गुरू पुरस्काराने सन्मानित झालेले मेश्राम हे भारतातील एकमेव प्राध्यापक आहेत. मेश्राम यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची कामगिरी केली. इंदोर,भोपाल, हैद्राबाद, पुणे, दिल्ली,भुवनेश्वर, जयपूर आदी विभागातून हा पुरस्कार दिला जातो.
-----------------------

Web Title: Awards to Meshram