शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण,समाजकारणात युवक हा महत्त्वाचा बिंदू

By admin | Updated: August 17, 2014 00:54 IST

नांदेड : युवक हा नेहमीच जागृत असतो़ त्याला योग्य दिशा देण्याचे काम जागर युवा शक्तीचा यासारख्या कार्यक्रमातून केले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांनी केले़

नांदेड : राजकारण, समाजकारणात युवक हा महत्त्वाचा बिंदू आहे़ युवक हा नेहमीच जागृत असतो़ त्याला योग्य दिशा देण्याचे काम जागर युवा शक्तीचा यासारख्या कार्यक्रमातून केले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांनी केले़ नांदेड उत्तर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्या साधून शनिवारी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित ‘जागर युवा शक्तीचा’ या कार्यक्रमात सावंत बोलत होते़ अध्यक्षस्थानी नांदेड पंचायत समिती सभापती बंडू पावडे तर उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, संगीता पाटील डक, सुमती व्याहाळकर, अ‍ॅड़निलेश पावडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, केदार पाटील, पिंकू पोकर्णा, महेश देशमुख तरोडेकर, बाळासाहेब रेंगे पाटील, माधवराव वाघ, बापूराव पाटील शिंदे, दीपक पाटील पिंपळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ सावंत म्हणाले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात २००९ ची विधानसभा निवडणूक लढविली़ यावेळी नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला १०० टक्के यश मिळाले़ त्याची पुनरावृत्ती २०१४ मध्ये करून राज्याचे नेतृत्व असलेल्या अशोकराव चव्हाण यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हा संदेश पक्षश्रेष्ठींकडे पोहोचविण्याचे काम आगामी निवडणुकीत करावे़ युवकांनी समाजकारण करीत राजकारण कराव़े़ प्रास्ताविक नांदेड उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी केले़ युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, केदार पाटील, सरचिटणीस महेश देशमुख तरोडेकर यांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन प्रा़संतोष देवराये तर सुषमा थोरात यांनी आभार मानले़ यशस्वीतेसाठी उमेश कोटलवार, गोपी मुदीराज, किशन कल्याणकर, रहीम पटेल आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)