शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बसमधून खाली पडल्याने महिला जखमी

By admin | Updated: May 24, 2014 01:33 IST

बीड: शहरातील नाळवंडी नाक्यावर बसमधून उतरताना एक मजूर महिला पडून गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती.

बीड: शहरातील नाळवंडी नाक्यावर बसमधून उतरताना एक मजूर महिला पडून गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती. यामुळे शुक्रवारी सकाळी शहर बस कार्यालयासमोर जमाव झाल्याने शुक्रवारी बससेवा बंद ठेवण्यात आली होती. शहर बससेवा सुरु करण्यात आलेली आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शहर बस प्रवाशांना सोडण्यासाठी गेली होती. त्यामध्ये तीन प्रवाशी होते. महिला प्रवाशी हौसाबाई शिवाजी माने या बसमधून उतरत असताना खाली पडल्या. बस थांबली की नाही? याचा त्यांना अंदाज आला नसल्यामुळे त्या खाली उतरू लागल्या व पडल्या. या अपघातात त्यांच्या हाताला व डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यांना त्याच गाडीतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी शुक्रवारी सकाळी शहर बस वाहतूक कार्यालयासमोर याचा जाब विचारण्यासाठी जमा झाले. यामुळे सकाळी कामावर आलेले बस ड्रायव्हर व वाहक भयभीत झाले. त्यामुळे त्यांनी कामावर जाण्यास नकार दिला. त्यामुळे शुक्रवारी बससेवा ठप्प झाली होती. महिलेची तब्येत गंभीर झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय परिसरातील चौकी पोलिसांनी दिली. शहरातील आॅटो चालकांनी नाळवंडी, बालेपीर आदी भागात जाण्यासाठी प्रत्येकी १० रु. आकारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)