शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार वाहनांवर विनानोंदणी क्रमांक

By admin | Updated: August 20, 2014 00:47 IST

औरंगाबाद : चॉईस नंबरसाठी आरटीओ कार्यालयात पैसे भरल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता न करताच वाहनांवर नंबर लावून शहरातील रस्त्यांवर गेल्या दोन वर्षांपासून जवळपास १५०० वाहने धावत असल्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : चॉईस नंबरसाठी आरटीओ कार्यालयात पैसे भरल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता न करताच वाहनांवर नंबर लावून शहरातील रस्त्यांवर गेल्या दोन वर्षांपासून जवळपास १५०० वाहने धावत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा वाहनधारकांना आरटीओ कार्यालयाकडून लवकरच पत्र पाठवून कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना केली जाणार आहे.आरटीओ कार्यालयातील सिस्टीममध्ये विविध सिरीजमधील जवळपास १५०० क्रमांक ब्लॉक दाखवित आहेत. नवीन वाहन घेण्यापूर्वी चॉईस नंबरसाठी पैसे भरल्यानंतर प्राथमिक पावतीच्या आधारेच वाहनांवर क्रमांक टाकण्यात आले. वाहनांची कागदपत्रे, टॅक्स जमा करण्याकडे दुर्लक्ष केले गेले. गेल्या दोन वर्षांत वाहनधारक कागदपत्रे जमा करण्यासाठी येईल, केवळ याचेच वाटप पाहण्यात आले. यामुळे सिस्टीममधील ब्लॉक दाखविणारे हे १५०० क्रमांक अन्य वाहनधारकांसाठीही उपलब्ध करून देता येत नसल्याची अडचण येत आहे. त्यामुळे आता अशा वाहनधारकांनी कागदपत्रांची पूर्तता करावी, यासाठी लवकरच आरटीओ कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच नवीन वाहन नोंदणीसाठी डीलर प्रतिनिधी, प्राधिकृत प्रतिनिधी नोंदणी क्रमांकासाठी मोटार वाहन निरीक्षक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि डिस्क्लेमर वाहन प्रणालीत तपासणी झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे वाहन क्रमांक देण्यासाठी जमा करणे बंधनकारक आहे; परंतु नोंदणी क्रमांक आरक्षित न करता वितरक प्रतिनिधी, मालक कागदपत्रे स्वत: जवळ ठेवतात. यामुळे नोंदणी क्रमांक देता येत नाही. हवा असलेला नोंदणी क्रमांक जवळ आल्यास संबंधित कागदपत्रे जमा केली जात असल्याचेही समोर आले आहे.