शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना

By admin | Updated: July 30, 2015 00:15 IST

जालना : मनरेगा मार्फत करण्यात आलेल्या विहीरीच्या कामाचा ६५ हजाराचा धनादेश काढण्यासाठी ३ हजाराची लाच स्वीकारताना माजलगाव ता. बदनापूर येथील

जालना : मनरेगा मार्फत करण्यात आलेल्या विहीरीच्या कामाचा ६५ हजाराचा धनादेश काढण्यासाठी ३ हजाराची लाच स्वीकारताना माजलगाव ता. बदनापूर येथील ग्राम रोजगार सेवक भरत अंकुश वाघ यास बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. माजरगाव येथील तक्रारदार शेतकऱ्यास मग्रारोहयो अंतर्गत विहीर मंजूर करण्यात आली होती. विहिरीच्या कामाचा शेवटा धनादेश ६५ हजार रूपये काढून देण्यासाठी ग्रामरोजगार सेवक वाघ यांनी शेतकऱ्यास ५ हजारांची लाच मागीतली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्या शेतकऱ्याने या संदर्भात अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार २९ जुलै रोजी अ‍ॅन््टी करप्शन ब्युरोच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यातवेळी ग्रामरोजगार सेवक वाघ यांनी ५ हजाराची लाच मागून तडजोडी अंती ३ हजार रूपये घेण्याचे स्विकारण्यास कबुल दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बदनापूर येथील चर्च समोरील एका हॉटेलमध्ये सापळा लावण्यात आला. लाच स्किारताच वाघ यांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. सदरची कार्यवाही अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस सवामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रविण मोरे, पोलिस निरीक्षक व्ही. बी. चिंचोले, व्ही.एल.चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, किशोर पाटील, संतोष धायडे, नंदु शेडीवाले, प्रदीप दौडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, प्रदीप उबाळे, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संजय राजपूत यांनी पारपाडली. (प्रतिनिधी)