शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाचे उत्साहात स्वागत

By admin | Updated: December 31, 2016 23:48 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत जल्लोषात व आतषबाजी करून करण्यात आले.

जालना : शहरासह जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत जल्लोषात व आतषबाजी करून करण्यात आले. नववर्षानिमित्त विविध हॉटेल व ढाब्यांवर मोठी गर्दी होती. काही मंदिरांमध्ये सुंदरकांड तसेच इतर धार्मिक कार्यक्रम साजरे करून नववर्षाला सुरूवात करण्यात आली. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जालनेकरांत मोठा उत्साहात दिसून आला. २०१६ ला निरोप देण्यासाठी सायंकाळपासूनच तयारी करण्यात आली होती. हॉटेल, ढाब्यांवर विद्युत रोषणाईसोबतच फुलांनी सजविण्यात आले होते. २०१६ बाय तर २०१७ ला वेलकम असे फलक ठिकठिकाणी झळकत होते. सामाजिक संघटनांनी एकत्र सरत्या वर्षाला निरोप तर नव वर्षाच्या स्वागतासाठी विविध उपक्रमाचा संकल्प केला. येथील पाताल हनुमान मंदिरात सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वयोवृद्धांसोबतच युवा पिढीचा लक्षणीय सहभागी यावेळी दिसून आला. ग्रामीण भागात नववर्षाचे उल्हासात स्वागत करण्यात आले. रात्री बाराच्या ठोक्यावर हॅपी न्यू इयर म्हणत ठिकठिकाणी नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. आतषबाजीमुळे शहर उजळून निघाले होते. एकूणच २०१७ चे दणक्यात स्वागत करण्यात आले.